सुदृढ गाव सुदृढ राष्ट्र
English Website 
 » भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके

सहजसाध्य अशी परिणामकारक आरोग्य सेवा ग्रामीण जनतेस उपलब्ध करून देणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख उदिष्ट आहे. या उदिष्टपूर्तीसाठी राज्यात असलेल्या आरोग्य संस्था सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनांतर्गत राबविले जातात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची उदीष्टे साध्य होण्यासाठी राज्यभरात असलेली उपकेंद्रे, प्रा.आ.केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व सामान्य रुग्णालये यांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक ते बांधकाम, मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरविण्यात येईल, जेणेकरून आरोग्य सेवांचा दर्जा सुधारेल यासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके (Indian Public Health Standard) तयार केले आहेत. आयपीएचएस अंतर्गत आरोग्य संस्थांची निवड ही प्रसूतीचे मापदंडानुसार केली आहे. सदर ठिकाणी देण्यात येणार्‍या सुविधांचे बळकटिकरण करण्यात आले आहे.


आयपीएचएस कार्यक्रम राबविण्यासाठी दिलेल्या कालावधीनुसार, सन २०१३-१४  पर्यंत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांनांतर्गत १०० टक्के प्रा.आ.केंद्रे, रुग्णालये आयपीएचएस मानकांप्रमाणे सेवा सुविधा उपलब्ध करून देतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी स्थिती खालीलप्रमाणे आहे.  


आय.पी.एच.एस. अंतर्गत बळकटीकरण करावयाच्या आरोग्य संस्था खालीलप्रमाणे आहे.  

अ.क्र.

आरोग्य संस्थांचे प्रकार

राज्यातील एकूण नं.

राज्यातील बळकटीकरणासाठी निवडलेल्या एकूण संस्था

मे २०१३ पर्यंत २४x७ /एफआरयू बळकटीकरण झालेल्या  संस्था

बळकटीकरण झालेल्या  संस्थांची एकूण टक्केवारी

प्रा.आ.केंद्रे

१८१६

७०४

४०९

५८.१०

ग्रामीण रुग्णालये/ उपजिल्हा रुग्णालये

४५५

२००

१०७

५३.०५

जिल्हा रुग्णालये

२३

२३

२३

१००.००

स्त्री रुग्णालये/ सामान्य  रुग्णालये

१३

१४

१४

१००.००

१२८८६

९४१

४०९/१४४

५८.१०/६०.७५

 

संस्थानिहाय भौतिक प्रगती अहवाल – मे २०१३

क्र.

बळकटीकरणासाठी निवडलेल्या एकूण संस्था

२०१३-१४ या वर्षात निवडलेल्या एकूण संस्था

भौतिक अहवाल

बाह्य रुग्णांची संख्या

 

आंतर रुग्णांची संख्या

 

प्रसूती

एलएससीएस

जिल्हा रुग्णालये / सामान्य  रुग्णालये

२३+४

६८२०४४

१८३८१८

१२४४६

३५६१

ग्रामीण रुग्णालये

१२९

७०६७५७

१३९३४२

१०९२५

५२०

उपजिल्हा रुग्णालये

७१

५७८५२१

११६३०५

९८१२

११०६

स्त्री रुग्णालये

१०

१०२२८३

३९६०१

५०३३

२७२१

प्रा.आ.केंद्रे

७०४

१८१२७३९

७५९३३

२०१८३

 

जिल्हानिहाय भौतिक अहवाल – मे २०१३

अ.क्र.

जिल्हा

आयपीएचएस प्रा.आ.केंद्रे

२४x७  प्रा.आ.केंद्रे

टक्केवारी

आयपीएचए
रुग्णालये

एफआरयू
रुग्णालये 

टक्केवारी

ठाणे

५५

१७

३०.९१

१६

०६

३७.५०

रायगड

१९

११

५७.८९

०६

०३

५०.००

रत्नागिरी

०७

०४

५७.१४

०६

०३

५०.००

नाशिक

६३

४७

७४.६०

१७

१०

५८.८२

धुळे

२९

२१

७२.४१

०२

०३

५०.००

नंदुरबार

१५

१०

६६.६७

०६

०३

५०.००

जळगाव

३३

२८

८४.८५

०९

०८

८८.८९

अहमदनगर

१७

१७

१००.००

०७

०६

८५.७१

पुणे

४८

४६

९५.८३

०९

०४

४४.४४

१०

सोलापूर

१८

१३

७२.२२

०५

०२

४०.००

११

कोल्हापूर

१७

०४

२३.५३

०८

०६

७५.००

१२

सांगली

१०

०३

३०.००

०२

०२

१००.००

१३

सातारा

२७

२३

८५.१९

०४

०३

७५.००

१४

सिंधुदुर्ग

०४

०४

१००.००

०६

०३

५०.००

१५

औरंगाबाद

२३

१५

६५.२२

११

०४

३६.३६

१६

जालना

२१

००

०.००

०५

०१

२०.००

१७

परभणी

१३

१०

७६.९२

०६

०४

६६.६७

१८

हिंगोली

१६

१६

१००.००

०४

०२

५०.००

१९

लातूर

२९

०६

२०.६९

०७

०५

७१.४३

२०

उस्मानाबाद

१७

०८

४७.०६

०८

०७

८७.५०

२१

बीड

१४

१४

१००.००

०७

०६

८५.७१

२२

नांदेड

३०

०८

२६.६७

१४

१०

७१.४३

२३

अकोला

११

०८

७२.७३

०३

०२

६६.६७

२४

अमरावती

२७

०९

३३.३३

१०

०४

४०.००

२५

बुलढाणा

१८

०२

११.११

०७

०७

१००.००

२६

वाशिम

०६

००

०.००

०५

०३

६०.००

२७

यवतमाळ

२५

०९

३६.००

११

०१

९.०९

२८

नागपुर

१९

१९

१००.००

०६

०५

८३.३३

२९

वर्धा

०६

०५

८३.३३

०६

०५

८३.३३

३०

भंडारा

१६

१५

९३.७५

०५

०४

८०.००

३१

गोंदिया

२३

११

४७.८३

०४

०४

१००.००

३२

चंद्रपुर

१७

०४

२३.५३

०९

०२

२२.२२

३३

गडचिरोली

११

०२

१८.१८

०६

०५

८३.३३

जिल्हानिहाय वित्तीय अहवाल – मे २०१३

अ.क्र.

जिल्हा

निधी

खर्च (मे २०१३)

टक्केवारी

ठाणे

२८८.३९

१६.७५

५.८१

रायगड

१३१.०९

१९.७२

१५.०४

रत्नागिरी

१०७.९७

१३.६६

१२.६५

नाशिक

३०१.८७

०.००

०.००

धुळे

६१.३६

२.५८

४.२०

नंदुरबार

९६.५४

२.१०

२.१८

जळगाव

५७.९६

५.९३

१०.२३

अहमदनगर

१२८.३६

०.००

०.००

पुणे

१७८.९७

९.६५

५.३९

१०

सोलापूर

३९.१७

७.५९

१९.३८

११

कोल्हापूर

४१.९९

०.००

०.००

१२

सांगली

२३.२८

०.००

०.००

१३

सातारा

५९.०८

०.००

०.००

१४

सिंधुदुर्ग

१३१.८४

८.८९

६.७४

१५

औरंगाबाद

१५७.५३

१५.८६

१०.०७

१६

जालना

८६.३०

०.००

०.००

१७

परभणी

१२७.८८

२१.३९

१६.७३

१८

हिंगोली

८५.६८

८.४०

९.८०

१९

लातूर

९८.२७

८.८३

८.९९

२०

उस्मानाबाद

९१.३३

१३.३९

१४.६६

२१

बीड

१०७.३८

१९.८१

१८.४५

२२

नांदेड

१४४.४६

१४.९१

१०.३२

२३

अकोला

४२.४८

०.००

०.००

२४

अमरावती

१३४.७८

११.६२

८.६२

२५

बुलढाणा

१५१.७१

०.००

०.००

२६

वाशिम

३४.३१

२.४९

७.२६

२७

यवतमाळ

१०५.४४

०.००

०.००

२८

नागपुर

११०.२७

१५.४३

१३.९९

२९

वर्धा

८१.७९

०.००

०.००

३०

भंडारा

११०.६३

१४.१९

१२.८३

३१

गोंदिया

११३.८७

२८.९८

२५.४५

३२

चंद्रपुर

१२२.२९

०.००

०.००

३३

गडचिरोली

१४८.१६

०.००

०.००

नियमित विशेषज्ञ उपलब्ध नसेल तर आय.पी.एच.एस. अंतर्गत कंत्राटी विशेषतज्ञांची नियुक्ती करता येते.

सद्यस्थितीत आय.पी.एच.एस.  अंतर्गत उपलब्ध असलेले कंत्राटी विशेषज्ञ

 

अ.क्र.

विशेषज्ञ

नियमित

शासन कार्यक्रम अंतर्गत विशेषज्ञ

कंत्राटी (आय.पी.एच.एस.)

एकूण उपलब्ध

सर्जन

८०

१०

५२

१४२

फिजिशियन

७३

१२

४१

१२६

गायनेकोंलोजिस्ट

२०६

२३

६४

२९३

पेडियाट्रीशियन

१५७

१३

५७

२२७

भूलतज्ञ

१२८

१८

८०

२२६

ऑफथ्यालमिक सर्जन

७६

०६

११

९३

कान, नाक, घसा,

३७

०५

०९

५१

त्वचारोग तज्ञ

३३

०१

०५

४९

अस्थीव्यंग तज्ञ

९०

०७

२१

११८

१०

क्ष-किरण तज्ञ

३३

०५

२१

५९

११

डेंटिस्ट

४७

०९

९२

१४८

१२

पब्लिक हेल्थ मॅनेजर

२२

०१

३३

५६

१३

मानसोपचार तज्ञ

१९

००

०७

२६

१४

प्याथोलोजिस्ट

५६

०२

०७

६५

१५

फॉरेन्सिक एक्स्पर्ट

०३

००

०३

०६

१६

मायक्रोंबायोलोजिस्ट

०७

००

०१

०८

एकूण

१०७७

११२

५०४

१६९३

प्रयोग शाळेचे बळकटीकरण

आय.पी.एच.एस. प्रा. आ. केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले प्रयोग शाळा तंत्रज्ञ

नियमित

कंत्राटी

एकूण

३७८

२६१

६३९

अधिपरिचारिका उपलब्धतता

प्रा. आ. केंद्र

ग्रामीण रुग्णालय/

उपजिल्हा रुग्णालये

 

जिल्हा रुग्णालये / सामान्य  रुग्णालये

 

स्त्री रुग्णालय

 

एकूण

अधिपरिचारिका १ ( कंत्राटी)

अधिपरिचारिका २ ( कंत्राटी)

अधिपरिचारिका ३ ( कंत्राटी)

नियमित

कंत्राटी

नियमित

कंत्राटी

नियमित

कंत्राटी

नियमित

कंत्राटी

३६५

२२१

८३

१७९०

१००

२४०३

५५

३५५

०९

४२४८

८३३

रक्त साठवणूक केंद्र : रक्त साठवणूक सुविधा ही आरोग्य संस्थांच्या बळकटीकरनातील एक महत्वाचा टप्पा आहे. रक्त साठवणूक सुविधेबाबत मार्गदर्शक सूचना सर्व वैद्यकीय अधिक्षकांना वितरित करण्यात आल्या आहेत.

 

सोलर

आदिवासी व दुर्गम भागामध्ये ब-याच ठिकाणी विजेचा अपुरा पुरवठा, अनियमित पुरवठा तसेच भारनियम ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. आरोग्य केंद्रासाठी नियमित विज पुरवठा होणे अपेक्षित आहे. कारण आरोग्य केंद्रामध्ये दिवसाच्या कोणत्याही वेळी तसेच रात्रीसुध्दा अत्यवस्थ रुग्ण तसेच बाळंतपणासाठी माता दाखल होतात त्यामुळे लेबर रुम, शस्त्रक्रियागृह, वॉर्ड या ठिकाणी लाईट उपलब्ध असणे आवश्यक आहे. लसींचा साठा योग्य त्या तापमानामध्ये न ठेवल्यास त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सोलर फोटो व्होल्टाइक सिस्टीम्सचा पुरवठा करण्यात आला.


परिमंडळ

जिल्ह्याचे नाव

आदिवासी प्रा.आ. केंद्राची संख्या

सोलर फोटो व्होल्टाइक सिस्टीम बसविलेल्या प्रा.आ.केंद्रांची संख्या

२०११-१२

२००८-२००९

२००९-२०१०

२०१०-२०११

ठाणे

ठाणे

५३

३०

२३

रायगड

०३

१३

००

रत्नागिरी

१५

नाशिक

नाशिक

५३

३०

२२

नंदुरबार

५६

२५

१५

जळगाव

०२

धुळे

१४

१५

अहमदनगर

१०

१०

पुणे

पुणे

०९

१२

०३

कोल्हापूर

सिंधुदुर्ग

१२

लातूर

नांदेड

१५

१५

अकोला

अमरावती

११

०३

०८

यवतमाळ

१९

१४

नागपूर

नागपूर

०४

चंद्रपूर

०८

१०

गडचिरोली

४४

२७

एकूण

३२०

५५

६०

१०५

११०

 

 

 

 

 
Top  
© Copyright NRHM, Mumbai